सध्याच्या बातमीनुसार, 8 जून कळणार रोजी आपल्याला कळणार कि कोण Government form करणार आहे . त्यामुळे मार्केट मध्ये PSU STOCK मध्ये खूप हडबळ दिसू लागली. तर जवळपास 99% chances हे NDA चे दिसून राहीले. पण पूर्णबहुमत न आल्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षाबरोबर गठबंधन कराव लागले, पण दुसऱ्या पद्मासोबत गठबंधन करण्यासाठी त्यांना त्याच्या मागण्यानुसार Government department दयावे लागेल. तर त्यामुळे त्यांना चांगलीच department दयावे लागेल असे वाटू लागल.
जर तुम्ही सरकारी कंपनी मध्ये निवेश असेल, तर तुम्ही हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवल्या पहिले- सविस्तर माहितीसाठी ब्लॉग पूर्ण वाचा.
PSU STOCK NEWS
सध्याचा बातमी नुसार असे कळून येते आहे, की BJP ही IT ,Railway, Home finance, Defence, Law ही पदे आपपल्याकडे
ठेवणार आहे. है Goverment मधील सर्वांत महत्वाचे पाच पदे आहे , जे की BJP सोडणार नाही.
शेअरमार्केट वर ही गोष्ट खूप Impact फूल होते. आणि असे दिसून येते आहे finance department हे निर्मला सितारमन, त्यानंतर Defence सेक्टर हे राजनाथ सिंह आणि Railway सेक्टर हे पीयूष गोयल continuous करनार आहे असे दीसून येत आहे.
7 जून रोजी हे पक्ष NDA कडे मागणी करणार आहे NDA ला गठबंधन करण्यासाठी TDP कडून 16 seat, JDU-12, शिव सेना
(शिंदे) -7, LJP (PV)-5 आणि HAM- लागणार आहे.
jdu जवळपास 2 mos (ministry of State) आणि cabinet berth मागणी करू शकेल., आणि
Shiv sena (Shinde faction) 2 Mοs Post आणि 1 युनियन कॅबिनेट
LJP(RV) पण एक कॅबिनेट पोस्ट आणि 2 mos पोस्ट 25 मागणी करू शकेल.
Ham पन ministry पद किंवा Cabinet berth मागू शकते.
पण या मधून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जे महत्वाचे Government department हे BJP कडेच राहणार आहे. असे बातमीनुसार आहे, यामध्ये बदल पण होऊ शकते.पण जर ही सर्व पदे BJP कडे आली तर सरकारी स्टॉक च्या दृष्टीने ही सर्वात चांगली गोष्ट राहीन.कारण सरकार तिच असल्यामुळे policy मध्ये सुध्दा काहीच बदल राहणार “नाही
त्यामुळे आज बाजारात Defence Sector मध्ये चांगली तेजी दिसून आली. त्यामध्ये जवळपास सर्व स्टाक 5% ते 10% मध्यात बंद झाले. त्यामध्ये Data patterns 5.77%, DCX System – 2.73% MINDUSTAN AERO 6.95%, ideaforge – 3.11%, Kaynes Technologies-6.75%, mazgaon Dock ship-13% MTAR- 2. 79% , paras defence 8. 24% दिसून आल्या.
ह्या सर्व गोष्टी रिपार्टनुसार चालू आहे. 8 जून रोजी आपल्याला सर्व चित्र काय आहे ते आपल्याला कळेन .तसेच Railway sector च्या स्टॉस मध्ये पण चांगली तेजी दिसून आली. त्यामध्ये IRFC – 4.14% IRCON International 4.14% रेल विकास निगम-4.50%, Railtel corp – 6.34%, IRCTC – 6. 17% Titagarh rail system -4.62% त्यानंतर Finance sector मधील स्टॉक्स पण बरया पैकी चांगली दिसून आली.
शेवटी आपल्याला 8 जून रोजी कळेल, कारण कि नीतीश कुमार च्या पक्षामधील काही लोकाची मागणी रेल्वे department आहे. अजून काहीच confirm नाही. पण त्यामध्ये पण जर BJP कडे हे department आले यामुळे मार्केटमध्ये अजून एक चांगली Rally दिसून येऊ शकते.
PSU स्टॉक्स सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (PSUs) शेअर्सचा संदर्भ देतात. पीएसयू अशा कंपन्या आहेत जिथे सरकार (केंद्र किंवा राज्य) बहुसंख्य भागभांडवल बाळगते, विशेषत: 51% किंवा त्याहून अधिक. या कंपन्या ऊर्जा, बँकिंग, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि बरेच काही यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्य करतात. PSUs हे भारतीय अर्थव्यवस्थेचे अत्यावश्यक घटक आहेत, जे तिच्या विकासात आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात.
PSU स्टॉक्सची प्रमुख वैशिष्ट्ये
सरकारी मालकी: केंद्र किंवा राज्य सरकार या कंपन्यांमधील इक्विटीचा महत्त्वपूर्ण भाग धारण करते, त्यांच्या कामकाजावर नियंत्रण आणि प्रभाव सुनिश्चित करते.
धोरणात्मक महत्त्व: अनेक PSU संरक्षण, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात कार्य करतात, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
लाभांश उत्पन्न: PSUs मध्ये बऱ्याचदा स्थिर रोख प्रवाह असतो आणि नियमित लाभांश देण्याचा इतिहास असतो, ज्यामुळे ते स्थिर उत्पन्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनतात.
नियामक निरीक्षण: या कंपन्या सरकारी नियम आणि धोरणांच्या अधीन आहेत, जे त्यांच्या ऑपरेशन्स आणि आर्थिक कामगिरीवर परिणाम करू शकतात.