RBI Repo Rate Cut 2025: रिजर्व बँक कडून रेपो रेट मध्ये मोठी कपात, शेअर बाजार मधील या सेक्टर ला होणार फायदा ?
RBI Repo Rate Cut Down: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज रेपो रेटमध्ये मोठया प्रमाणात कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे . या बैठकी मध्ये रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. त्यामुळे रेपो रेटे आता 5.50 टक्के झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झालामुळे बँकांकडून साधारणपणे … Read more