Election Results 2024: निकालनंतर भारतीय शेअर मार्केट उच्चांक पातळीवर. पुन्हा एकदा “अबकी बार मोदी सरकार”….
Election Results 2024 : 2024 च्या लोकसभा निवडनुकी मध्ये भाजपाच्या नेतृत्वा खाली NDA चा जोरदार विजयाचा अंदाज दाखवला जात आहे. एक्झिट पोल नंतर भाजपाचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 3 जून रोजी भारतीय शेअर मार्केट विक्रमी उच्चांक गाठला आहे.भारतीय शेअर मार्केट मधील बेंचमार्क निफ्टी आठी सेन्सेक्स 4% वाढला आहे. तसेच भरपूर सरकारी स्टॉक्स रेल्वे, … Read more