Best Stocks Under ₹100 for Long-Term Investment in India (2025)

2025 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ₹100 पेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम शेअर्स (Best Stocks Under ₹100 For Long Term) जाणून घ्यानासाठी पूर्ण ब्लॉग वाचा . IRFC, RVNL, Suzlon यांसारख्या कंपनींची माहिती, फंडामेंटल्स, आणि भविष्यातील संधी जाणून घ्यानासाठी हा लेख पूर्ण वाचा.

शेअर मार्केटमध्ये चांगले परतावा मिळवणसाठी प्रत्येक वेळी महागडे शेअर्स घेणे गरजेचे नसते. काही वेळा स्वस्त म्हणजेच ₹100 च्या खाली असलेले शेअर्सही मोठ्या परताव्या देणाची शमता देते असतात. अचूक रिसर्च आणि संयम गुंतवणूक केल्यास असे शेअर्स मल्टीबॅगर होऊ शकतात.

या ब्लॉगमध्ये आपण ₹100 पेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम लॉन्ग टर्म शेअर्स (Best Stocks Under ₹100 For Long Term) पाहणार आहोत. हे सर्व शेअर्स मजबूत फंडामेंटल्स, भविष्यातील ग्रोथ आणि सरकारी योजना यांच्या पाठबळाने चालणारे आहेत

📊 Best Stocks Under ₹100 For Long Term

1. IRFC (Indian Railway Finance Corporation)

  • किंमत: ₹88
  • सेक्टर: रेल्वे फायनान्स (PSU)
  • डिव्हिडंड यील्ड: ~3%
  • डिव्हिडंड यील्ड: ~3%

🔍 कंपनी विषयी:

IRFC ही इंडियन रेल्वेची फायनान्स कंपनी असून जामध्ये कंपनी रेल्वे च्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर काम करते जसे की ,रेल्वेचे फंडिंग आणि विकासासाठी कर्ज पुरवते.

📈 कामगिरी:

  • दरवर्षी नफा वाढतोय
  • FY24 मध्ये 6,000+ कोटी नफा
  • स्टेबल आणि डिव्हिडंड देणारी कंपनी

🔮 भविष्याची संधी:

  • बुलेट ट्रेन, रेल्वे मॉडर्नायझेशनसाठी मोठा खर्च
  • सरकारी सपोर्ट
  • कर्जमुक्त मॉडेल आणि सुरक्षित इनकम सोर्स

2. RVNL (Rail Vikas Nigam Limited)

  • किंमत: ₹94
  • सेक्टर: रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर
  • ROE: 20%

🏗️ कंपनी ओळख:

रेल्वे प्रोजेक्ट्स जसे की डबलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, नवीन लाईन्स – यासाठी ही कंपनी जबाबदार आहे.

💼 फायनान्शियल माहिती:

  • मजबूत ऑर्डर बुक (~₹80,000 कोटी)
  • सतत नफा वाढ
  • कर्जमुक्त कंपनी

🌱 ग्रोथ पॉइंट्स:

  • शहरांतील मेट्रो प्रोजेक्ट्स
  • रोड आणि इतर इन्फ्रा विस्तार
  • PSU असूनही व्यावसायिक कामगिरी चांगली

3. HUDCO (Housing and Urban Development Corp.)

  • किंमत: ₹96
  • सेक्टर: हाउसिंग फायनान्स
  • डिव्हिडंड: 2.8%

🏘️ माहिती:

गाव आणि शहरांतील गृहविकास व इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कर्ज पुरवणारी सरकारी कंपनी.

📊 फायनान्स:

  • NPA कमी
  • मजबूत कर्जपुस्तिका
  • सरकारी योजनांचा थेट फायदा

📈 भविष्यातील फोकस:

  • PMAY, स्मार्ट सिटीसारख्या योजनांमुळे डिमांड वाढणार
  • स्थिर आणि सुरक्षित PSU इन्व्हेस्टमेंट

4. Bank of Maharashtra

  • किंमत: ₹59
  • सेक्टर: बँकिंग
  • Net Profit: ₹4,500 Cr (FY24)
  • PE: 9

🏦 कंपनी प्रोफाइल:

सरकारी बँक असून, डिजिटल बँकिंग आणि MSME कर्जात आघाडीवर.

🧾 कामगिरी:

  • CASA रेशो >50%
  • GNPA फक्त 2%
  • मजबूत ROE आणि ग्राहक वाढ

🚀 भविष्यातील दिशा:

  • ग्रामीण भागात पोहोच
  • डिजिटल बँकिंग ग्रोथ
  • सरकारी सहाय्य आणि योजना

5. Suzlon Energy

  • किंमत: ₹50
  • सेक्टर: पवनऊर्जा
  • Market Cap: ₹69,000 Cr

⚡ कंपनीची ओळख:

भारतातील टॉप विंड एनर्जी कंपनी. नुकतीच मोठ्या अडचणीतून बाहेर आली आणि प्रोफिटेबल झाली आहे.

💹 टर्नअराउंड स्टोरी:

  • नफा दाखवला 2024 मध्ये
  • 1,500 MW+ ऑर्डर बुक
  • कर्ज कमी

🌍 संधी:

  • नवीकरणीय ऊर्जेसाठी सरकारी फोकस
  • निर्यातीसाठी मोठा स्कोप
  • ESG गुंतवणुकीचे फेव्हरिट

6. Trident Ltd.

  • किंमत: ₹44
  • सेक्टर: टेक्स्टाइल आणि पेपर
  • Market Cap: ₹23,000 Cr

🧵 माहिती:

घरेलू वस्त्र (टॉवेल्स, बेडशीट्स), सूत आणि पेपर उत्पादनात आघाडीची कंपनी.

📈 फायनान्शियल माहिती:

  • EBITDA मार्जिन 15%
  • निर्यातीचा चांगला हिस्सा
  • ROE ~10%

📈 ग्रोथ पॉईंट:

  • पर्यावरणपूरक उत्पादन
  • यूएस/युरोपमध्ये डिमांड
  • पेपर सेगमेंटचा विस्तार

7. South Indian Bank

  • किंमत: ₹37
  • सेक्टर: प्रायव्हेट बँक
  • Market Cap: ₹8,000 Cr

🏦 ओळख:

केरळमधून सुरू झालेली बँक, ग्रामीण आणि अर्धशहरी भागात मजबूत पकड.

📈 कामगिरी:

  • GNPA फक्त 1.5%
  • Net Interest Income वाढतेय
  • ROA/ROE सुधारतेय

🔮 भविष्यातील फोकस:

  • SME फिनान्स
  • डिजिटल अपग्रेड
  • रिटेल लोन ग्रोथ

📈 Comparative Snapshot (2025)

Stock NameCMP (₹)SectorROE (%)Debt LevelDividend YieldGrowth Potential
IRFC88Finance14%Low3%High
RVNL94Infrastructure20%Debt-free1.8%High
HUDCO96Housing Fin15%Low2.8%Moderate
Bank of Maharashtra59PSU Bank20%Low2%High
Suzlon50Renewable12%ReducedNilVery High
Trident44Textile10%Low1.2%Moderate
South Indian Bank37Pvt Bank14%LowNilHigh

✅ ₹100 च्या खाली शेअर्समध्ये गुंतवणूक का करावी?

  • कमी भांडवलात जास्त शेअर्स घेता येतात
  • लहान कंपन्यांमध्ये मोठा ग्रोथ पोटेंशियल असतो
  • काही शेअर्स सध्या अंडरव्हॅल्यूड (Undervalued) असतात
  • दीर्घकालीन दृष्टीने मल्टीबॅगर बनू शकन्याची क्षमता असते
  • गुंतवणूकदारासाठी एंट्री प्राइस स्वस्त असते

🎯 यशस्वी गुंतवणुकीसाठी टिप्स:

  • 3 ते 5 वर्षे दृष्टीने गुंतवा लांब दुषीक्षत्रिकोण ठेवा.
  • विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. (Diversify) जेणेकरून तुमची रिस्क कमी होणार
  • दर तीन महिने रिव्ह्यू करा. जर कंपनी चे रिजल्ट चांगले येत नसेल तर तुम्ही ती कंपनी काढू शकतात.
  • SIP पद्धतीने किंवा शेअरची किंमत कमी झाल्यावर तुम्ही खरेदी करू शकतात.

₹100 च्या खाली असलेले शेअर्स म्हणजे फक्त “स्वस्त” नसतात, तर ते योग्य रिसर्चनंतर घेतल्यास मोठा परतावा देन्याची क्षमता ठेवतात . सरकारी योजना, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, ग्रीन एनर्जी हे आगामी दशकातले ट्रेंड आहेत – आणि वर दिलेल्या कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत.

Disclaimer – Above Given Information is For Educational Purpose. This Not Buy And Sell Recommendation.

Leave a comment

“GMP is Surging! Should You Buy Sambhav Steel IPO?” 📈 “Top Data Center Stocks That Could 10X By 2025!” Important Rules When Investing T+0 settlement to begin by March 28 on optional Basic : Says Sebi Chairman What is Meant By Bonus Share?