Tata Technologies IPO: GMP ऐकून राहशाल धक्क ..! 20 वर्षानंतर येणार टाटा समूहातील ” Tata Technologies चा IPO, पुढच्या आठवडयात उघडणार हा ipo

Tata Technologies IPO :  तब्बल 20 वर्षानंतर टाटा समूहातील  ‘Tata Technologies’  या कंपनीचा IPO  येणार आहे. कंपनीच्या अहवाल नुसार, IPO  हा 22 नोव्हेंबर 2024 रोजी उघडणार आहे तर शेवटची तारीख 24 नोव्हेंबर आहे. बाजारातील गुंतवणूक वर्गाला अनेक दिवसापासून ‘Tata Technologies’ या आयपीओ ची आतुरता होती.

टाटा ग्रुपन यापूर्वी 2004 मध्ये टीसीएसचा (TCS) चा IPO आणला होता. टाटा टेक्नॉलॉजीज हीं टाटा मोटर्स (Tata motors)  ची सब्सिडिअरी कंपनी असून टाटा टेकमध्ये 74.69% हिस्सेदारी टाटा मोटर्स (Tata motors) कडे आहे.

Tata Technologies IPO मध्ये कंपनी कशाप्रकारे पैसे उचलणार आहे?

Tata Technologies चा हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (offer for sale) राहणार आहे. म्हणजेच, यामधील पहिले गुंतवनुक करणारा काही मोठया कंपनी आणि म्यूचुअल फंड इंडस्ट्रीज जसे की टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 आणि अल्फा टीसी होल्डिंग या इश्यूद्वारे त्यांचे स्टेक विकणार आहेत. या IPO द्वारे एकूण 60,850,278 इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. यापैकी 4.62 crore or11.41% इक्विटी शेअर्स टाटा मोटर्स (Tata motors),2.4% इक्विटी शेअर्स अल्फा टीसी होल्डिंग (Alpha TC Holding) आणि 1.2% इक्विटी शेअर्स टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 ( Tata Capital Growth Fund-1) द्वारे विकले जाणार आहेत. ही सर्व माहिती कंपनीनं आपल्या फायलिंगमध्ये शेअर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीनं 9 मार्च 2023 रोजी IPO दाखल केला होता.

टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी नेमक काय करते ?

टाटा टेक्नोलॉजीज एक ग्लोबल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिजिटल सर्व्हिस फर्म आहे. ही कंपनी मोठ्या Automotive Industrial ,Heavy machinery आणि Aerospace या क्षेत्रातील मोठ्या – मोठया कंपनीना सॉफ्टवर सोल्यूशन (Software Solution) provide करतात. Tata technologies” ची सुरुवात1989 साली Automotive Unit म्हणून टाटा मोटर्स (Tata Motors) मध्ये झाली. त्यामुळे Tata motors कडे शेअरचा सर्वात जास्त वाटा आहे.

Tata Technologies चा मुख्यालय (Headquarter) हे Pune, Maharashtra येथे आहे. सध्याच्या वेळी 11, 000+  कर्मचारी काम करतात.

टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) Limited – Financial Information.

टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा Revenue 25.81% वाढला असून Profit After Tax  ( Pat) हा 42.8% नी वाढला आहे.मागचा तिमाहीत कंपनीने 239.17 चा  नफा (Profit) केला आहे.

Tata Technologies IPOTata Technologies च्या IPO ची Price Band 475-500 ठरली आहे.सध्याच्या वेळी कंपनीचा grey market Premium वाढला असून तो 320-340 दरम्यान आहे. म्हणजेच जवळपास हा परतावा 64% असू शकतो. आहे. त्यामुळे बाजारातील गुतवणूक वर्गाला चांगली संधी आहे .Retail गुतवणूक वर्गाला 35% Portion ठरवणात आला आहे .

 

Leave a comment

Important Rules When Investing T+0 settlement to begin by March 28 on optional Basic : Says Sebi Chairman What is Meant By Bonus Share? Gopal Snacks IPO Review Tata motors Demerger News