Election Results 2024: निकालनंतर भारतीय शेअर मार्केट उच्चांक पातळीवर. पुन्हा एकदा “अबकी बार मोदी सरकार”….

Election Results 2024 : 2024 च्या लोकसभा निवडनुकी मध्ये भाजपाच्या नेतृत्वा खाली NDA चा जोरदार विजयाचा अंदाज दाखवला जात आहे. एक्झिट पोल नंतर भाजपाचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 3 जून रोजी भारतीय शेअर मार्केट विक्रमी उच्चांक गाठला आहे.भारतीय शेअर मार्केट मधील बेंचमार्क निफ्टी आठी सेन्सेक्स 4% वाढला आहे.

तसेच भरपूर सरकारी स्टॉक्स रेल्वे, डिफैन्स, बँक मध्ये चांगली तेजी पहिला मिळाली आहे.शनिवारी, 1 जून रोजी झालेल्या एक्झट पोल मध्ये NBA आधाळी वर असून, यावेळी किमीत कमी काही मार्केटच्या एक्स्पर्ट मते NDA नसलेली सरकार स्थापन होण्याची शक्यता खूप कमी आहे.

अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड, श्रीराम फायनान्स आणि एनटीपीसी हे महत्वाचे नफा मिळवून बाजार तेजीत आघाडीवर आहेत. ताज्या जीडीपी डेटा मुळे मजबूत 8.2% वित्तीय वाढ सूचित केली आहे ज्यामुळे बाजारातील भावना
अजून प्रमाणात वाढल्या आहेत.


आर्थिक वर्षातील वाढ 8.2 % टक्क्यांसह आसून , अपेक्षेला मागे टाकून खूप चंगली ग्रोथ केली आहे , भारताच्या Q4FY24 GDP 7.8 टक्क्यांच्या प्रभावी वाढीमुळे उत्तेजक भावना आहेत.” उद्याच्या निकालांच्या अपेक्षेने बाजार अस्थिर राहतील असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला एक्झिट पोलने स्पष्ट बहुमत दिल्याने भारतीय शेअर मार्केट सोमवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाला.काहींनी तर NDA 400 जागांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज लावला आहे , ज्यामुळे मोदी सरकारला संसदेत कोणत्याही मोठ्या विरोधाशिवाय अधिक राजकीय आणि आर्थिक सुधारणा करता येतील.

सेन्सेक्स 76,738 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला असून ,त्यामध्ये 2778 अंकांनी वाढ झाली आहे . आणि निफ्टी 808 अंकांनी वाढून 23,338 च्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. म्हणजे जवळ पास 4% नि भारतीय शेअर बाजार बेंचमार्क वर बंद झाला आहे.

नंतर सेन्सेक्स 2,507 अंकांनी वाढून 76,468 वर बंद झाला आणि निफ्टी 733 अंकांनी वाढून 23,263 वर बंद झाला. लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत.

गुंतवणूकदारांची संपत्ती 13.79 लाख कोटी रुपयांनी वाढून 425.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील सत्रात 31 मे रोजी झालेल्या 412.12 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनाच्या तुलनेत सेन्सेक्समधील सर्व शेअर्स हिरवेगार ठरले. NTPC, SBI, PowerGrid, L&T, Axis Bank आणि Reliance ने सेन्सेक्सवर वाढ केली, 9.21% पर्यंत वाढ झाली. एचसीएल टेक, सन फार्मा, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया आणि इन्फोसिस हे एकमेव सेन्सेक्स 0.62% पर्यंत घसरले.

तब्बल 284 समभागांनी आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. दुसरीकडे, सोमवारी बीएसईवर केवळ 68 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली.

Election Results 2024 मुळे भारतीय Economy साठी कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरत आहे?

1. S&P ने भारतीय बाजारचा आउटलूक हा पॉजिटिव केला आहे.

2. भारताची GDP ग्रोथ 7.8 वरून FY 2024 मध्ये पहिला टप्पात 8.2% झाली आहे.

3. तसेच NDA च्या खाली BJP पुन्हा एकदा सरकार करेल.असे एक्जिट पोल मध्ये दीसून येत आहे.

4 भारतीय बोअर बाजार मध्ये आज FII आणि DII दोन्ही कडून भरपूर खरेदी झाली आहे.

फी ने Stock मध्ये 6,851 कोटी रुपयाची खरेदी केली. आणि DII ने 1914 कोटीची खरेदी केली आहे.

निवडणुकीच्या काळातील अस्थिरता
निवडणुकांच्या काळात बाजारात अस्थिरता येते. गुंतवणूकदारांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. निवडणुकीचे परिणाम काय असतील आणि नवे सरकार कोणत्या धोरणांचे पालन करेल, याची शाश्वती नसल्यामुळे बाजारात मंदी येऊ शकते.

निवडणुकीपूर्वीचे वातावरण
निवडणुकीपूर्वीचे वातावरण अतिशय उत्सुकतेने भरलेले असते. निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणांचे परिणाम, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, संभाव्य उमेदवारांची यादी, इत्यादी गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होतो. जर एखाद्या राजकीय पक्षाच्या विजयाची शक्यता अधिक असेल आणि त्या पक्षाचे धोरण बाजारासाठी अनुकूल असेल, तर बाजारात तेजी दिसून येते.

निवडणुकीनंतरचे वातावरण
निवडणुकीनंतर, निवडणुकांचे अंतिम निकाल लागल्यावर शेअर बाजाराची प्रतिक्रिया दिसून येते. नवीन सरकारच्या धोरणांवर आधारित, बाजार सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देतो. जर नवीन सरकारचे आर्थिक धोरण स्पष्ट आणि बाजारसाठी अनुकूल असेल, तर बाजारात तेजी येते. पण जर धोरणे अनिश्चित किंवा बाजारविरोधी असतील, तर मंदी येते.

राजकीय स्थिरतेचा प्रभाव
राजकीय स्थिरतेचा शेअर बाजारावर मोठा प्रभाव असतो. स्थिर सरकार असल्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे गुंतवणुकीत वाढ होते. पण जर सरकार अल्पमतातील असेल किंवा वारंवार बदल होत असतील, तर बाजारात अस्थिरता येते. उदाहरणार्थ, २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या निर्णायक विजयामुळे शेअर बाजारात मोठी तेजी आली होती.

आर्थिक धोरणांचा प्रभाव
सरकारचे आर्थिक धोरण हे शेअर बाजाराच्या चढ-उतारासाठी प्रमुख घटक असते. निवडणुकीनंतर सरकार कोणते आर्थिक धोरण अवलंबते, यावर बाजाराची दिशा ठरते. उदारीकरण, खाजगीकरण, परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारी धोरणे बाजारासाठी अनुकूल असतात. उदाहरणार्थ, १९९१ साली पी. व्ही. नरसिंह राव सरकारने सुरू केलेल्या उदारीकरणाच्या धोरणामुळे शेअर बाजारात तेजी आली होती.

निवडणुकीतील संभाव्य घटक

  • राजकीय पक्षांचे जाहीरनामे: जाहीरनाम्यातील धोरणे आणि कार्यक्रम शेअर बाजारावर प्रभाव टाकतात. जर जाहीरनाम्यातील योजना आर्थिक दृष्टिकोनातून योग्य आणि बाजारासाठी अनुकूल असतील, तर बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया दिसून येते.
  • उमेदवारांची प्रतिमा: संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि त्यांच्या आर्थिक धोरणांविषयीच्या विचारांवरून बाजाराची दिशा ठरते.

निवडणुकीतील अनिश्चितता

निवडणुकीच्या काळात अनिश्चितता वाढते. निवडणुकीच्या निकालांचा अंदाज बांधणे कठीण असते आणि त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहतात. अनेकदा निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणांचे निकाल वास्तवात बदलतात, ज्यामुळे बाजारात अस्थिरता येते.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे वर्तन

निवडणुकीच्या काळात गुंतवणूकदार सावध राहतात. ते त्यांच्या गुंतवणुकीत बदल करतात. निवडणुकीच्या निकालावरून बाजाराची दिशा ठरते, त्यामुळे गुंतवणूकदार विविध कसेसाठी तयार राहतात.

ऐतिहासिक उदाहरणे

  • २०१४ ची लोकसभा निवडणूक: २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या निर्णायक विजयामुळे शेअर बाजारात मोठी तेजी आली होती. गुंतवणूकदारांनी मोदी सरकारच्या विकास धोरणांचा अंदाज बांधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
  • २००४ ची लोकसभा निवडणूक: २००४ साली काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार सत्तेत आले, तेव्हा बाजारात मंदी आली होती. त्यावेळी बाजाराने अपेक्षित विजय मिळवलेल्या एनडीए सरकारच्या पराभवामुळे ही मंदी आली होती.

निवडणुकीनंतरचे धोरणात्मक बदल

निवडणुकीनंतर नवीन सरकार काही धोरणात्मक बदल करते. या बदलांवरून बाजाराची दिशा ठरते. जर हे बदल आर्थिक सुधारणा, कररचना, परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल असतील, तर बाजार सकारात्मक प्रतिक्रिया देतो.

निवडणुकीचा दीर्घकालीन प्रभाव

निवडणुकीचा प्रभाव केवळ अल्पकालीन नसतो, तर दीर्घकालीनही असतो. निवडणुकीनंतरचे सरकारच्या धोरणांच्या प्रभावाने बाजाराची दिशा ठरते. दीर्घकालीन धोरणे, जसे की वित्तीय सुधारणा, कररचना, आर्थिक विकासाच्या योजना, या गोष्टींनी बाजारावर चिरस्थायी परिणाम होतो.

Leave a comment

Important Rules When Investing T+0 settlement to begin by March 28 on optional Basic : Says Sebi Chairman What is Meant By Bonus Share? Gopal Snacks IPO Review Tata motors Demerger News