वाढत्या UPI चा वापर होत असलामुळे फ्रॅड चे केसेस पन खूप वाढले आहे त्यामुळे सरकारने २०२४ पासून नवीन UPI payment Rules 2024 लागू करणार आहे . आपल्या देशात जवळपास १४० कोटीच्या घरात यूजर आहे. भाजी मार्केट पासून ते हॉटेल पर्यंत आपण मोबाईल ने पेमेंट करतो. त्यामुळे कॅश नसण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. २०२३ मध्ये, UPI वापरून १६लाख कोटी पेक्षा जास्त व्यवहार झाले आहे. पण यासोबत UPI Fraud करण्याचा प्रमाण वाढला आहे.
सायबर क्राइम च्या आकड्यानुसार १६ लाख कोटी च्या व्यवहारामधील ३० हजार कोटी ची चोरी केलेली आहे. वाढत्या व्यवहार मुळे चोरीचे प्रमाण सुधदा वाढले आहे. म्हणूनच ते आटोक्यात आणण्यासाठी आणि सेक्युर्टी वाढवी म्हणून UPI वर काही Rules Apply केले जाणार आहे. जे १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे. RBI ने NPCI च्या मार्फत रन होणारे सर्व प्रकारच्या पेमेंट सिस्टम मध्ये,१ जानेवारी २०२४ पासून लिमिट करण्यापासून ते अॅप बंद करण्यापर्यंत कोनते बदल केले ते आपण पाहनार आहे.
नियम ०१ : २०२३ मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व UPI अॅप्स लॉक होतील. -UPI payment Rules 2024
या नियम मध्ये, तुम्ही जर Google pay,Paytm, Amazon pay यापैकी कोणताही अॅप जर फोन मध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात तुम्ही जर एखादा तरी तो अॅप वापरला नसेल तर सेक्युर्टी रीजन साठी RBI मूळे कॅन्सल केला जाईल. म्हणजे ०१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर 2023 मध्ये जर तुम्ही एखादा तरी अॅप वापरले नसेल तर अॅप्स लॉक होईल.
नियम ०२: डेली पेमेंट लिमिट (Daily payment limit) – UPI payment Rules 2024
UPI पेमेंट वर आता लिमिट लावण्यात येणार आहे. UPI च डेली पेमेंट लिमिट कमी केल जाणार आहे. आता हे लिमिट मध्ये 1 लाख वरचे व्यवहार तुम्ही UPI वापरून करू शकनार नाही. ०१ लाखाचा आतील व्यवहार तूमही करु शकनार आहे.
नियम ०३ : स्पेशल पेंमेट लिमिट(Special Payment Limit )
स्पेशल पेंमेट लिमिट हे 5 लाखापर्यंत केले जाणार आहे. स्पेशल पैसेट लिमिट म्हणेज शाळा, कॉलेज, हास्पिटल याचे फिस आणि बील तुम्ही 5 लाखापर्यंत करू शकणार आहे.
नियम ०४ : ट्रान्संक्शन सेटलमेंट टाइम. (Transaction Settlement Time)
ट्रान्संक्शन सेटलमेंट टाइम हा खूप महत्वाचा बदल असणार आहे. RBI ने वाढणारा सायबर क्राइम लक्षात घेवून ते रोखण्यासाठी अंत्यत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. ०१ जानेवारी २०२४ पासून २००० पेक्षा जास्त रक्कमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी 4 तास लागणार आहे. आतापर्यंत या सीसटीम मध्ये UPI ने केलेले पेंमेट लगेच पूर्ण होत होते. समोरच्या व्यक्तीच्या अकाऊंट मध्ये पैसे लगेच यायेचे.
पण २०२४ पासून कोणत्याही नवीन व्यक्तीशी केलेला व्यवहार ला पूर्ण होण्यासाठी ४ तास लागणार आहे. येथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जर तुम्ही नेहमी कोणाशी व्यवहार करत आसाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाही.
हा नियम फक्त आणि फक्त नवीन व्यक्तीशी २००० रक्कमच्या जास्त व्यवहार केला तर लागणार आहे. नवीन व्यक्ती म्हटल तर कोणी पण असू शकते, जसे की दुकानदार, किराणावाला, हॉटने वाला,etc. तर येथे एक प्रश्न निर्माण होतो की, जर या व्यवहारला एवढा वेळ लागत असेल तर हे व्यवहार Accept करेल का. तसेच ते UPI पेंमेट ऑप्शन चालू ठेवतील का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
नियम ०५ : UPI ट्रॉन्झक्शन कॅन्सल ऑप्शन ( Transaction Cancel Option )
UPI ट्रॉन्झक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा खूप महत्वाचा बदल आहे. वरती पाईंट सोबत कनेक्टेड आहे. तुम्ही जर एखादया नवीन व्यक्तीशी UPI ने व्यवहार केला तर तुम्ही तो ४ तासांचा आत कन्सल करू शकता. आणि ते पैसे Revert हावून पुन्हा तुमच्या अकाऊंट ला येईल.
याचा फायदा असा की, जर तुमचे पैसे फसवून चोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या कडून कोणला चुकून पैसे पाठवले तर, तुम्ही हे ट्रान्झक्शन 4 तासच्या आत कॅन्सल करू शकता.याच्या तोटा असाही होतो की, जर तुम्ही एखाद्या कॅफे किंवा रेस्टारट मध्ये जेवल्या गेला तर कदाचित तिथे तुमचा UPI Payment Accept करणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला आधीसारखे क्रेडीट आणि डेबिट कार्ड वापराव लागले.
नियम ०६ : बँक अकाऊंट नेम UPI मध्ये डिस्प्ले होणार
जर तुम्ही कोठेही UPI ने पेमेंट करत असाल, तर तुम्हाला त्या विक्रेतेची पूर्ण नाव येणार म्हणेज बँक डिटेलस मधील खरे नाव समजणार आणि त्यामुळे UPI Payment ची ट्रान्सपरेनसी वाढेल.
नियम ०७ : UPI क्रेडिट लाइन
UPI ने पेंमेंट करण्यासाठी बँक मध्ये पैसे असने गरजेचे होते. पण आता २०२४ पासून बँकेला Request करून क्रेडिट घेवू शकता. याचा फायदा असा की, जर तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे कमी असेल, तुम्ही क्रेडिट घेवून पेमेंट क्लियर करू शकणार. ही सर्विसेस बँक तुम्हाला तुमचा CIBIL SCORE आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक करून देणार आहे.
थोडक्यात सांगयच झाल तर, तुम्ही UPI चा credit card सारखा वापर करू आहे.
नियम ०८ : UPI एटीम (ATM)
RBI ने जपान मधल्या Hitachi कंपनी सोबत Collaborate केल आहे. त्यामुळे UPI ATM भारतात लवकरच सर्व–कळे प्रोवाइड केले जाणार आहे. ज्यामुळे जस तुम्ही डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड वापरून एटीएम (ATM) मधून कॅश काढतात, आता त्याचप्रमाणे तुम्हाला UPI QR कोड स्कॅन करू ATM मधून Cash काढता येणार आहे.
नियम ०९ : UPI ट्रॉन्झक्शन चार्ज
जर कोणी UPI क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून UPI वॉलेट मध्ये पैसे जमा केले.तर तुम्हाला पैसे पे करता वेळी कार्ड चे चार्जस लागणार आहे. तुम्ही UPI वॉलेट मध्ये पैसे जमा केले असतील, तर त्यातून UPI payment केले असेल, तर त्या विक्रेत्याला १.१% सर्विसेस चार्जस देण्यावा लागेल, हा महत्वाचा बदल होणार आहे. सद्धा ही सर्विस फक्त Paytm ला आहे.
या UPI सर्विसेस ला implementation करण्यासाठी येणारया सर्व problem चा अभ्यास करून हे नवीन रूल NEFT, RTGS या ऑनलाइन पेमेंट साठी लागू होण्याची शक्यता आहे. आणि लवकरच RBI च्या वतीने त्याबददल official Announcement करू शकता.
नियम १० : UPI साठी आता’ टॅप अँड पे’ ऑप्शन येऊ शकतो
२०२४ साठी UPI चे नियम बदलले. त्यामुळे जसे तुम्ही डेबिट आणी क्रेडिट कार्ड ने टॅप अँड पे’ चा ऑप्शन वापरुन पेमेंट करत होते.
त्याचप्रकारे आपण सुद्धा UPI ने टॅप अँड पे’ च्या वापर करू शकतो. त्यात तुम्हाला तुमचा मोबाईल पेमेट मशिन जवळ टच करावा लागेल. आणि मग पेमेंट होणार.नॅशनल पेमेंट कार्पेरशन ऑफ इंडिया (NPCI) ही सर्विस देणारी प्रोसेस सुरु केलेली आहे.
हे महत्वपूर्ण जानेवारी २०२४ पासून UPI पेंमेट मध्ये होणार आहे. आणि ते रोजच्या व्यवहारामध्ये इझिली वापरतो. याच्या ग्राहक म्हणून आपल्याला किती फायदा किंवा तोटा होणार आहे, ते आपल्याला वापरूनच कळेल.
What is upi full form?
Unified Payments Interface (UPI)
What is Daily Limit For Transaction ?
Upto 01 Lakh You Can Do Transaction.
What Is Transaction Settlement Time For New UPI Rules ?
It Required Upto 4 Hours To Complete The Transaction To the New Contact Number.
nmnm