बोनस शेअर म्हणजे काय?

एखादी कंपनी आपल्या शेअर होल्डर ला किंवा गुतवणूक दाराला बोनस म्हणून अतिरिक्त शेअर देते. यालाच बोनास शेअर म्हणतात. 

बोनास शेअर का दिला जातो ?

बोनस शेअर देणे हा कंपनीचा व्यक्तीक नीरने असतो. कंपनी सोबत असलेले गुंतवणूक दाराला कायम राखण्यासाठी हेतु असतो.

बोनस शेअरचे फायदे - -

Title 1

1)गुतंवणूक दाराला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. 2) शेअर धारकाना कंपनी बद्दल विश्वास वाटतो. ३) बोनस शेअर्स मुळे मार्केट मधील शेअर्सची लिकिडीटी वाटते.

बोनस शेअरचे प्रमाण कसे असते ?

जर एखाद‌या कंपनीने 1:1  बोनस शेअर ची घोषणा केली तर, ज्या शेअर होल्डर कडे कंपनीचा 1 शेअर असला तर त्याला अतिरिक्त 1 शेअर मिळता. तसेच 1.3 दिला तर, 1 शेअर्स मागे 3 शेअर मिळतात. 

बोनस शेअर देण्याऐवजी कंपनी आपलं उत्पन्न कंपनीच्या विस्तारावर व नव्या प्रकल्पांवर खर्च करू शकते. त्याचा जास्त फायदा भविष्यात गुंतवणूकदारांना होऊ शकतो.