इंडेक्स फंड म्हणजे काय?

"इंडेक्स फंड" हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे जो बाजार इंडेक्सचा परतावा घेण्याचा प्रयत्न करतो.

इंडेक्स फंड मध्ये का गुंतवावा ?

१. कमी Expense Ratio  २. एक्जिट लोड कमी असतो ३. इंडेक्स फंड मध्ये रिस्क कमी आहे.  ४. फंडची विविधता असलामुळे इन्वेस्ट करणे सोप्पे आहे.

इंडेक्स फंड किती सुरक्षित आहेत?

इंडेक्स फंडात गुंतवणूक करणे काही वैयक्तिक स्टॉक्सपेक्षा कमी जोखीम असते .

इंडेक्स फंडात गुंतवणूक कशी करावी?

इंडेक्स फंड ईटीएफ आणि म्युच्युअल फंड फॉर्ममध्ये येतात आणि ब्रोकरेज खात्याद्वारे थेट गुंतवणूक करता येतात. जसे की Zerodha, Groww, upstox,Angel one, etc.

इंडेक्स फंडातून किती परतावा  मिळतो ?

इंडेक्स फंड तून सरासरी परतावा १०-१२% मिळतो. तुम्ही त्यामध्ये sip पदतीने इन्वेस्ट करू शकता.