ETF हा एक प्रकारचा फंड किवा शेअर असतो. त्यामध्ये भरपूर शेअरला  किवा असेट ला एकत्रित करून बनवला जातो.

ETF - Exchange Traded                  Fund 

Exchange - Exchange म्हणजे असे होते की त्यामध्ये तुम्ही NSE & BSE यावर उपलब्ध असता.   

Traded - याच्या अर्थ असा होतो की त्यामध्ये तुम्ही etf  स्टॉक एक्स्चेंज वर ट्रेड करू शकता.

Fund - याच्या अर्थ असा होतो की त्यामध्ये तुम्ही भरपूर शेअर ना एकत्रिक करून बनवलेला फंड

ETF मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे इन्वेस्ट करू शकता जसे की  1. Index Fund etf 2. Gold etf 3.Sectorial etf 4.Currency etf 5. Bond etf

ETF मध्ये गुंतवणाचा फायदा असा होतो की, १. इन्वेस्टमेंट स्टाइल passive होते त्यामुळे तुमची रिस्क कमी होते.    २. etf मध्ये विविधता खूप असते.त्यामध्ये इन्वेस्टमेंट ऑप्शन जास्त असता.   

ETF हे शेअर सारखा असून तुम्ही शेअर सारखी खरीदी आणि विक्री करू शकता.  म्युच्युअल फंड योजनांच्या तुलनेत ईटीएफमधील खर्चाचे प्रमाणही कमी आहे.