Travel Food Service Limited IPO:

IPO Open Date: July 7th, 2024 – IPO Close Date: July 9th, 2024 – Allotment Date: July 10th, 2024 – Listing Date: July 14th, 2024

ही कंपनी 2007 साली चालू झाली आसून , ही कंपनी Airport travel Quick Service Restaurant (Travel QSR) आणि Lounge मध्ये कार्यरत आहे

ही कंपनी आयपीओ दवारे 2000 Cr मार्केट मधून ऊबेरनार आहे. आणि सर्व Offer For Sale आसणार आहे

कंपनी ची Offer Price ही 1045 - 1100 च्या दरम्यान आहे.

सध्याचा मार्केट नुसार GMP ही 8% आहे