टाटा मोटर्सच्या वाढत्या व्यवसाय मूळे कंपनीने   डिमर्जर ची घोषणा केली.

कंपनी आपला विभाजित व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यामध्ये करणार आहे 1) कमर्शियल व्हेईकल (CV) 2) पंसेजर व्हेईकन (PV)

टाटा मोटर्सच्या डिमर्जर नंतर दोन्ही कंपनीचे शेअर स्वातत्र पणी बाजारात लिस्ट होतील. त्यामुळे शेअर्स होल्डर ला सारखे शेअर्स मिळतील

गुंतवणूक दाराना याचा फायदा होईल का नुकसान ?

या डिमर्जरचा ग्राहक आणि कर्मचाऱ्यावर कोणताही  परिणाम होणार नाही. 

चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले, "टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांमध्ये चांगली बदल घडवून आणली आहे. तीन ऑटोमोटिव्ह व्यवसाय युनिट्स आता स्वतंत्रपणे काम करत आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. या डिमर्जरमुळे त्यांना बाजारपेठेद्वारे प्रदान केलेल्या संधींचा अधिक चांगला फायदा करून घेण्यास मदत होईल.