गुंतवणूक करताना लक्षात ठेवा हे महत्वाचे नियम 

तुम्हाला जे समजते त्याच गोष्टी मध्ये गुंतवणूक करा.

गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवा.

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

गुंतवणूक करताना स्वतःचे संशोधन करा.टिप्स वरून गुंतवणूक करू नका