आयपीओ अलॉटमेंट वाढवन्यासाठी फॉलो करा या ५ गोष्टी. 

.एका डीमॅट वरून एकच लाँट अप्लाय करा. त्याच्या पेक्षा जास्त लॉट टाकले तर ते गृहीत धरले जात नाही.  

२ . तंत्रिक अडचणी - पासून दूर राहण्यासाठी आयपीओ बद होण्याच्या एका - दिवस अगोदर अप्लाय करा.

३. एकापेक्षा अधिक डिमॅट अकाऊंट वरून आयपीओ  साठी अप्लाय करा. तुम्ही अर्ज केलेले डिमॅट अकाऊंट चा  PAN कार्ड नंबर वेगळा पहिजे.

४.आयपीओ अप्लाय करताना कट ऑफ प्राइसला निवडा. जेणेकरून तुमचे चान्स  वाढले.

५. ज्या कंपनीचा आयपीओ  येणार आहे त्या कंपनीच्या  पेरेंट कंपनीचे शेअर विकत घ्या. जेणेकरून त्या Shareholder कॅटेगरी मधून अप्लाय करता येईल.