Exicom Tele Systems IPO Day 3:
129.54 पट एवढा subscribe झाला असून मार्केट मधून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे
Exicon Tele Systeam ही कंपनी ईव्ही चार्जर उत्पादन करणारी असून भारतातील एकमेव कंपनी आहे.
कंपनीने भारतातील 400 ठिकाणी 35,000 हून अधिक EV चार्जर बसवले आहेत.
या आयपीओ grey market premium 143-151 दरमान चालू असून यामध्ये गुंतूवणूक दाराचे पैसे दुप्पट होऊ शकतात. या कंपनी च्या परतावा जवळपास 106% होऊ शकतो
कंपनी ची आर्थिक प्रगती चांगली असून कंपनी ने २०२३ साली ६.३७ कोटीचा नफा केला आहे
एक्झिकॉम टेली-सिस्टम्सही पॉवर मॅनेजमेंट सोल्यूशन्स देणारी कंपनी असून कंपनी दोन व्यवसाय वर्टिकल अंतर्गत कार्यरत आहे. पहिला EV चार्जर व्यवसाय आहे,
दुसरा बिझनेस हा व्हर्टिकल पॉवर सोल्युशन्स बिझनेस आहे.
कंपनी ची आयपीओ अलॉटमेंट date ५ मार्च २०२४ असून कंपनी असूनही कंपनी दोनीही
स्टॉक एक्स्चेंज NSE & BSE वर लिस्ट होणार आहे.