Gopal Snacks ही एक नामांकित FMCG कंपनी असून 1999 साली चालू झालेली आहे.
ही कंपनी नमकीन आणि गाठीया यासारखे स्नॅक्स तसेच वफर्स, पेलेतय यासारखे स्नॅक्स तयार करते
मसाले, बेसन, नूडल्स यासारखे घरगुती चालणारे वस्तू देखील बनवते.
कंपनीने FY23 मध्ये 1398.54 कोटीचा व्यवसाय करून कंपनीने 112.4 कोटीचा नफा कमावला.
गोपाल नमकीन हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी सबस्क्रिाशन साठी उघडेल आणि 11 मार्च 2024 रोजी बंद होईल.
कंपनीने शेअरची किंमत 381 - 401 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे.
गोपाल स्नॅक्स या आयपीओ ची लिस्टिंग 14 मार्च रोजी दोनीही NSE & BSE वर होणार आहे.