ब्लॅकरॉक ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन करणारी अमेरिकन  कंपनी आहे.

लॅरी फिंक या व्यक्तीने 1988 मध्ये या  कंपनीची सुरूवात केली. 

आज त्यांची AUM  १० ट्रिलियन डॉलर आहे. 

ब्लॅकरॉक ची मालमत्ता ही भारताच्या जीडीपीच्या तिप्पट आणि अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मे आहे. 

ब्लॅकरॉक ही कंपनी जगतील एकूण शेअर्स आणी बॉडस पैकी 10% शेअर्स हाताळते. 

जगातील प्रत्येक मोठ्या कंपनी मध्ये या कंपनीचा वाटा आहे. 

जगातील काही मोठया कंपन्या जसे की अपलमध्ये 6.5%, फेसबुक मध्ये 6.5%, ड्यूश बँकेत 4.8 तसेच google मध्ये 4.8 %आहे. फोर्डमध्‌ये 7.25% जेपी मॉर्गन मध्ये 6.5 % हिस्सेदारी आहे.